Collector
Tv9 Marathi Special Report । मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर; 15 मिनिटांत इमर्जन्सी लँडिंग आणि शिंदे….. | Collector
Tv9 Marathi Special Report । मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर; 15 मिनिटांत इमर्जन्सी लँडिंग आणि शिंदे…..
TV9 Marathi

Tv9 Marathi Special Report । मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर; 15 मिनिटांत इमर्जन्सी लँडिंग आणि शिंदे…..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला मुंबईत अचानक आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून मुरबाडकडे जात असताना अवघ्या 15 मिनिटांत हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Go to News Site