IPL 2026 : हनीट्रॅप, लैंगिक शोषण..खेळाडूंच्या रुममध्ये..अखेर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला | Collector
TV9 Marathi
IPL 2026 : हनीट्रॅप, लैंगिक शोषण..खेळाडूंच्या रुममध्ये..अखेर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला
IPL 2026 : आयपीएल 2026 चा सीजन रंगात आलेला असताना बीसीसीआयने एक कठोर निर्णय घेतला आहे. त्यामागे तशी कारणं सुद्धा आहेत. बीसीसीआयला असा निर्णय घ्यावा लागला. त्या मागची पार्श्वभूमी काय आहे?.