TV9 Marathi
'सैराट' या चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेखने नुकतंच लग्न केलं. लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला, तर काहींन मुलीच्या धर्मावरून अंदाज व्यक्त करत ट्रोलिंग केली.
Go to News Site