10th SSC Result : विद्यार्थ्यांच्या मार्कशीट, सर्टिफिकेट बाबतीत महत्वाची बातमी, समुपदेशनासाठी हे हेल्पलाईन नंबर | Collector
TV9 Marathi
10th SSC Result : विद्यार्थ्यांच्या मार्कशीट, सर्टिफिकेट बाबतीत महत्वाची बातमी, समुपदेशनासाठी हे हेल्पलाईन नंबर
10th SSC Result : ऑनलाइन दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार होता. पण वेळ बदलण्यात आली आहे. निकाल 11.30 वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या वेबसाइटवर हा निकाल पाहू शकता.