Collector
Badlapur | बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन | Collector
Badlapur | बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन
TV9 Marathi

Badlapur | बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन

बदलापूरच्या घटनेची मुंबईतल्या गोवंडीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे, गोवंडी मधील नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोवंडीतील एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या 45 वर्षीय शिपायाने 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Go to News Site