15 मे रोजी अंबाजोगाईत काय घडणार? उपसरपंचाच्या एका इशाऱ्याने प्रशासन हादरले | Collector
TV9 Marathi
15 मे रोजी अंबाजोगाईत काय घडणार? उपसरपंचाच्या एका इशाऱ्याने प्रशासन हादरले
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप उपसरपंच दत्ता साळुंके यांनी केला असून, १५ मे रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.