Collector
Team India : मोठा गेम होणार ! सूर्यकुमार यादवची जाणार विकेट ? टीम इंडियात काय घडतंय ? | Collector
Team India : मोठा गेम होणार ! सूर्यकुमार यादवची जाणार विकेट ? टीम इंडियात काय घडतंय ?
TV9 Marathi

Team India : मोठा गेम होणार ! सूर्यकुमार यादवची जाणार विकेट ? टीम इंडियात काय घडतंय ?

टी-20 वर्ल्ड कप जिंकूनही सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. आयपीएलमधील सुमार फलंदाजी आणि दुखापतीमुळे बीसीसीआय नाराज असून त्याच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय टी-20 संघाचा कर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. जूनमध्ये निवड समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होऊ शकतो.

Go to News Site