80 वॉट फास्ट चार्जिंग, VC कूलिंग सिस्टीम असलेला ‘हा’ फोन लाँच, जाणून घ्या किंमत | Collector
TV9 Marathi
80 वॉट फास्ट चार्जिंग, VC कूलिंग सिस्टीम असलेला ‘हा’ फोन लाँच, जाणून घ्या किंमत
वनप्लस नॉर्ड सीई ६ भारतात लॉन्च झाला आहे. हा मिड-रेंज फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह येतो. याची सुरुवातीची किंमत किती आहे, हा फोन विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊयात.