Collector
इलेक्ट्रिक कारच्या छतावर ‘ही’ गोष्ट विसरूनही लावू नका, बॅटरी रेंजमध्ये होईल मोठी घट | Collector
इलेक्ट्रिक कारच्या छतावर ‘ही’ गोष्ट विसरूनही लावू नका, बॅटरी रेंजमध्ये होईल मोठी घट
TV9 Marathi

इलेक्ट्रिक कारच्या छतावर ‘ही’ गोष्ट विसरूनही लावू नका, बॅटरी रेंजमध्ये होईल मोठी घट

इलेक्ट्रिक कार खरेदी करताना तिची रेंज हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मात्र, अनेक युजर्स अधिक सामानासाठी कारच्या छतावर रूफ रॅक लावतात. यामुळे कारचे वजन तर वाढतेच, पण तांत्रिकदृष्ट्या हवेचा दाब (Aerodynamics) बदलल्यामुळे बॅटरीवर अधिक ताण येतो. परिणामी, तुमची गाडी अपेक्षेपेक्षा कमी अंतर धावते आणि वारंवार चार्जिंगची गरज लागते.

Go to News Site