Collector
दहिसरच्या विद्यामंदिर शाळेची पोरं हुशारsss! दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचं घवघवीत यश | Collector
दहिसरच्या विद्यामंदिर शाळेची पोरं हुशारsss! दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचं घवघवीत यश
TV9 Marathi

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेची पोरं हुशारsss! दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचं घवघवीत यश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल राज्याचा 92.09 टक्के लागला. या निकालात दहिसरच्या विद्यामंदिर शाळेने चांगलं यश मिळवलं आहे. इंग्रजी माध्यमिक विभागाचा निकाल 100% तर मराठी माध्यमाचा निकाल 97.87 टक्के लागला आहे. विद्यामंदिर शाळेने पुन्हा एकदा उज्ज्वल यश संपादन केलं आहे.

Go to News Site