शिळी भाकरी किंवा चपाती दान करताय, योग्य की अयोग्य? जाणून घ्या वास्तू नियम | Collector
TV9 Marathi
शिळी भाकरी किंवा चपाती दान करताय, योग्य की अयोग्य? जाणून घ्या वास्तू नियम
अनेक जण काही शिल्लक राहिलेलं अन्न गरिबांना देतात. पण शिळी भाकरी किंवा चपाती दान केल्याने काय होतं. ते योग्य आहे की अयोग्य फार कोणाला माहिती नसतं... तर जाणून घ्या वास्तू टिप्स काय सांगतात...