TV9 Marathi
भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये सध्या गर्मीच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अनेकजण गर्मीपासून आराम मिळावा यासाठी मे महिना सुरू होताच थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. अशातच तुम्हाला मे महिन्यात हिमाचल प्रदेशातील कमी गर्दीच्या पर्यटन स्थळांना भेट द्यायचे असतील तर आजच्या लेखात आपण या अनोख्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.
Go to News Site