शपथविधीपूर्वीच थलपती विजय बनला मुख्यमंत्री…. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा विजय असो… च्या घोषणांनी थिएटर दणाणले; व्हायरल व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ | Collector
TV9 Marathi
शपथविधीपूर्वीच थलपती विजय बनला मुख्यमंत्री…. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा विजय असो… च्या घोषणांनी थिएटर दणाणले; व्हायरल व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता शपथविधीपूर्वीच मुख्यमंत्री विजयचा जल्लोष. व्हायरल व्हिडीओने एकच खळबळ.