Collector
Imtiaz Jaleel | मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री काय पोलीस आहेत का? म्हणत जलीलांचा पलटवार | Collector
Imtiaz Jaleel | मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री काय पोलीस आहेत का? म्हणत जलीलांचा पलटवार
TV9 Marathi

Imtiaz Jaleel | मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री काय पोलीस आहेत का? म्हणत जलीलांचा पलटवार

नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निदा खान प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Go to News Site