TV9 Marathi
नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला अखेर 25 दिवसांनी अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळून, साध्या वेशात आणि खाजगी वाहनातून ही कारवाई केली. निदाला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या मदतीने सापळा रचण्यात आला.
Go to News Site