Collector
पाणी टंचाईने हिंगोलीत गावकरी त्रस्त, पाण्यासाठी कित्येक मैलांची भटकंती.. | Collector
पाणी टंचाईने हिंगोलीत गावकरी त्रस्त, पाण्यासाठी कित्येक मैलांची भटकंती..
TV9 Marathi

पाणी टंचाईने हिंगोलीत गावकरी त्रस्त, पाण्यासाठी कित्येक मैलांची भटकंती..

मराठवाडा येथील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात प्रसिद्ध तीर्थस्थळ असूनही या तालुक्यातील संघनाईक तांडा गावाला मात्र सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Go to News Site