दे धपाधप… लग्नाला आले अन् एकमेकांच्या बोकांडी बसले, नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने तुफान राडा; Video Viral | Collector
TV9 Marathi
दे धपाधप… लग्नाला आले अन् एकमेकांच्या बोकांडी बसले, नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने तुफान राडा; Video Viral
Wedding Fighting Video : जालन्यातील अंबड तालुक्यात लग्न समारंभात नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने वधू-वर पक्षात जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.