Collector
त्यानं 1 टन कांदा विकला, मिळाले शून्य रुपये; व्यापाऱ्यानेच वसूल केला 1 रुपया; शेतकरी आयुष्यातून उठला! | Collector
त्यानं 1 टन कांदा विकला, मिळाले शून्य रुपये; व्यापाऱ्यानेच वसूल केला 1 रुपया; शेतकरी आयुष्यातून उठला!
TV9 Marathi

त्यानं 1 टन कांदा विकला, मिळाले शून्य रुपये; व्यापाऱ्यानेच वसूल केला 1 रुपया; शेतकरी आयुष्यातून उठला!

छत्रपती संभाजीनगरात एका शेतकऱ्यासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. या शेतकऱ्याने तब्बल एक टन कांदा विकला. परंतु त्याला एकही रुपया भेटला नाही. उलट त्यालाच खिशातून व्यापाऱ्याला एक रुपया द्यावा लागला आहे. हा शेतकरी आता हवालदिल झाला आहे.

Go to News Site