Collector
मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा भूकंप? पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं घडणार? नाराज बडा नेता अ‍ॅक्शन मोडमध्ये | Collector
मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा भूकंप? पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं घडणार? नाराज बडा नेता अ‍ॅक्शन मोडमध्ये
TV9 Marathi

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा भूकंप? पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं घडणार? नाराज बडा नेता अ‍ॅक्शन मोडमध्ये

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता पक्षावर नाराज असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावण्यात आली होती.

Go to News Site