TV9 Marathi
Thalapathy Vijay : तामिळनाडूत थलपती विजय यांच्या सरकार स्थापनेबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. VCK आणि IUML पक्षांची समर्थनपत्रे राज्यपालांकडे न पोहोचल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर अनिश्चितता कायम आहे.
Go to News Site