Collector
IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला… | Collector
IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला…
TV9 Marathi

IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 51वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

Go to News Site