IPL 2026 Points Table : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत करुन विजयी चौकार लगावला आहे. केकेआरला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.