RR vs GT Live Streaming : गुजरातसमोर राजस्थानचं आव्हान, गेल्या पराभवाचा हिशोब करणार? | Collector
TV9 Marathi
RR vs GT Live Streaming : गुजरातसमोर राजस्थानचं आव्हान, गेल्या पराभवाचा हिशोब करणार?
Rajasthan Royals vs Gujarat Titans IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी 9 मे रोजी 2 गुणांसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.