Collector
जगातील या देशात सेक्सच्या बदल्यात नोकरी देण्याची प्रथा, आता त्या विरोधात येणार कायदा | Collector
जगातील या देशात सेक्सच्या बदल्यात नोकरी देण्याची प्रथा, आता त्या विरोधात येणार कायदा
TV9 Marathi

जगातील या देशात सेक्सच्या बदल्यात नोकरी देण्याची प्रथा, आता त्या विरोधात येणार कायदा

सांस्कृतिक अडथळे एक मोठं कारण आहे. त्यामुळे पीडितेला बदनामी आणि अब्रू जाण्याची भिती असते असं सिविल सोसायटी संघटनांचं म्हणणं आहे. पोलिसात जाऊन तक्रार करण्याचीही चांगली व्यवस्था नाहीय. अशा गोष्टिंबद्दल अनौपचारिक चर्चा होतात.

Go to News Site