Collector
नवीन कार घेताय? जाणून घ्या मे 2026 मधील विविध बँकांचे कार लोन व्याजदर आणि EMI चा हिशोब | Collector
नवीन कार घेताय? जाणून घ्या मे 2026 मधील विविध बँकांचे कार लोन व्याजदर आणि EMI चा हिशोब
TV9 Marathi

नवीन कार घेताय? जाणून घ्या मे 2026 मधील विविध बँकांचे कार लोन व्याजदर आणि EMI चा हिशोब

मे 2026 मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर बँकांचे व्याजदर माहिती असणे गरजेचे आहे. सध्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धात्मक दराने कार लोन देत आहेत. कमी व्याजदरामुळे तुमच्या मासिक हप्त्यावर (EMI) मोठा फरक पडू शकतो, त्यामुळे योग्य बँकेची निवड करणे फायदेशीर ठरेल.

Go to News Site