Collector
22 हजारांचे 40 लाख? ‘क्वांटम AI’ योजनेचे सत्य आले समोर, केंद्र सरकारचा गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा | Collector
22 हजारांचे 40 लाख? ‘क्वांटम AI’ योजनेचे सत्य आले समोर, केंद्र सरकारचा गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा
TV9 Marathi

22 हजारांचे 40 लाख? ‘क्वांटम AI’ योजनेचे सत्य आले समोर, केंद्र सरकारचा गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा

सोशल मीडियावर सध्या एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अवघ्या 22,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 40 लाख रुपयांच्या परताव्याचा दावा केला जात आहे. 'क्वांटम एआय' नावाच्या या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा असल्याचे भासवले जात आहे. मात्र, पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा पूर्णपणे खोटा आणि फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांना सावध केले आहे.

Go to News Site