Collector
मारुती सुझुकीचा जलवा! टॉप-5 मध्ये 4 गाड्यांचा समावेश, टाटा पंचनेही मारली बाजी | Collector
मारुती सुझुकीचा जलवा! टॉप-5 मध्ये 4 गाड्यांचा समावेश, टाटा पंचनेही मारली बाजी
TV9 Marathi

मारुती सुझुकीचा जलवा! टॉप-5 मध्ये 4 गाड्यांचा समावेश, टाटा पंचनेही मारली बाजी

एप्रिल 2026 मध्ये भारतीय कार बाजारात मारुति सुझुकीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कंपनीच्या स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांवर ग्राहक अक्षरशः तुटून पडले आहेत. विशेष म्हणजे, 33 किमीचे मायलेज देणाऱ्या या कारमध्ये आता सनरूफ आणि 6 एअरबॅग्स सारखे प्रीमियम फीचर्स मिळत असल्याने सर्वसामान्यांची ही पहिली पसंद ठरत आहे.

Go to News Site