Collector
Rakhi Sawant : त्यांनी आता लग्नाबाबत … विजय-त्रिशाबद्दल हे काय बोलून बसली राखी सावंत ? | Collector
Rakhi Sawant : त्यांनी आता लग्नाबाबत … विजय-त्रिशाबद्दल हे काय बोलून बसली राखी सावंत  ?
TV9 Marathi

Rakhi Sawant : त्यांनी आता लग्नाबाबत … विजय-त्रिशाबद्दल हे काय बोलून बसली राखी सावंत ?

थलपती विजयच्या निवडणुकीतील यशानंतर अभिनेत्री तृषासोबतच्या त्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राखी सावंतने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. विजय आणि तृषाने आता लग्नच करावे, असे राखीचे म्हणणे आहे. तिने दोघांबाबत भाष्य करत, विजयच्या राजकीय यशाचेही कौतुक केले असून, त्यांच्या आगामी चित्रपटांची माहिती दिली आहे.

Go to News Site