Collector
जनतेसाठी शौचालयाच्या जागेत भाजपचं सुसज्ज कार्यालय, मुंबईतला धक्कादायक प्रकार | Collector
जनतेसाठी शौचालयाच्या जागेत भाजपचं सुसज्ज कार्यालय, मुंबईतला धक्कादायक प्रकार
TV9 Marathi

जनतेसाठी शौचालयाच्या जागेत भाजपचं सुसज्ज कार्यालय, मुंबईतला धक्कादायक प्रकार

"नागरिकांसाठी असलेली शौचालयाची जागा BJP च्या कार्यालयात आणि प्रचार साहित्याच्या गोदामात रूपांतरित झाल्याचा प्रकार समोर आला आहे" उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने यावर आवाज उठवला आहे.

Go to News Site