Collector
TVK Vijay-Trisha : विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनण्याआधी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची उपरोधिक पोस्ट व्हायरल, तिने कोणाला सुनावलं? | Collector
TVK Vijay-Trisha : विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनण्याआधी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची उपरोधिक पोस्ट व्हायरल, तिने कोणाला सुनावलं?
TV9 Marathi

TVK Vijay-Trisha : विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनण्याआधी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची उपरोधिक पोस्ट व्हायरल, तिने कोणाला सुनावलं?

TVK Vijay-Trisha : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चार दिवस झालेत. पण अजून सरकार स्थापनेचा पेच सुटत नाहीय. अभिनेता थलपती विजयवर जनतेने सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. त्याचा TVK तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Go to News Site