Collector
निकाल लागला, पण पाहायला ती उरली नाही, पायधुनीतील कलिंगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आयेशाला दहावीत किती टक्के? | Collector
निकाल लागला, पण पाहायला ती उरली नाही, पायधुनीतील कलिंगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आयेशाला दहावीत किती टक्के?
TV9 Marathi

निकाल लागला, पण पाहायला ती उरली नाही, पायधुनीतील कलिंगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आयेशाला दहावीत किती टक्के?

मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने खळबळ उडाली असून, टरबूजात उंदीर मारण्याचे विष (झिंक फॉस्फाइड) असल्याचे फॉरेन्सिक तपासात उघड झाले आहे. १० वी उत्तीर्ण झालेल्या आयेशासह संपूर्ण कुटुंबाचा यात मृत्यू झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

Go to News Site