Collector
Maharashtra News LIVE : बंगालला आज मिळणार नवा मुख्यमंत्री, सुवेंदू अधिकारी यांचा आज शपथविधी | Collector
Maharashtra News LIVE : बंगालला आज मिळणार नवा मुख्यमंत्री, सुवेंदू अधिकारी यांचा आज शपथविधी
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : बंगालला आज मिळणार नवा मुख्यमंत्री, सुवेंदू अधिकारी यांचा आज शपथविधी

Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

Go to News Site