Collector
Nida Khan : तर निदा खान कधीच सापडली नसती? या ठिकाणी जाणार होती पळून, 10 दिवसांपूर्वीच… मोठी अपडेट काय? | Collector
Nida Khan : तर निदा खान कधीच सापडली नसती? या ठिकाणी जाणार होती पळून, 10 दिवसांपूर्वीच… मोठी अपडेट काय?
TV9 Marathi

Nida Khan : तर निदा खान कधीच सापडली नसती? या ठिकाणी जाणार होती पळून, 10 दिवसांपूर्वीच… मोठी अपडेट काय?

नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अखेर छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. २५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदाला संयुक्त कारवाईत बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, तिला आश्रय देणारे MIM नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त करत चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात आता नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

Go to News Site