आपुल्याच घरात हाल सोसते मराठी…; दहावीत किती विद्यार्थी मराठीत नापास? आकडा वाचून धक्काच बसेल | Collector
TV9 Marathi
आपुल्याच घरात हाल सोसते मराठी…; दहावीत किती विद्यार्थी मराठीत नापास? आकडा वाचून धक्काच बसेल
राज्यात दहावीच्या निकालात मराठी विषयाची स्थिती चिंताजनक असून ९४,५४४ विद्यार्थी नापास झाले आहेत. प्रथम भाषा मराठीत ८० हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने भाषेच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.