Collector
Raja Shivaji : बॉक्स ऑफीसवर ‘राजा शिवाजी’ची घोडदौड सुरूच, 8 व्या दिवशीही बंपर कमाई | Collector
Raja Shivaji : बॉक्स ऑफीसवर  ‘राजा शिवाजी’ची घोडदौड सुरूच, 8 व्या दिवशीही बंपर कमाई
TV9 Marathi

Raja Shivaji : बॉक्स ऑफीसवर ‘राजा शिवाजी’ची घोडदौड सुरूच, 8 व्या दिवशीही बंपर कमाई

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात मोठे यश मिळवलं. मात्र, प्रदर्शनाच्या दिवसांमध्ये त्याच्या कमाईत थोडी घट झाली आहे. आता सर्वांचे लक्ष आगामी वीकेंडवर लागले आहे, जिथे हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर मोठा प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.

Go to News Site