Collector
आमच्या घराघरात वाढते मराठी?; सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयातच नापास….आकडा ऐकून धक्काच बसेल, मातृभाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह | Collector
आमच्या घराघरात वाढते मराठी?; सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयातच नापास….आकडा ऐकून धक्काच बसेल, मातृभाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
TV9 Marathi

आमच्या घराघरात वाढते मराठी?; सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयातच नापास….आकडा ऐकून धक्काच बसेल, मातृभाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयातील कामगिरी चिंताजनक ठरली आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र मराठी विषयात तब्बल 94,544 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

Go to News Site