Collector
कोणी हळदीसाठी जात होतं, तर कोणी लग्नावरुन परतत होतं पण नियतीने…; महाराष्ट्रात 24 तासात काय घडलं? | Collector
कोणी हळदीसाठी जात होतं, तर कोणी लग्नावरुन परतत होतं पण नियतीने…; महाराष्ट्रात 24 तासात काय घडलं?
TV9 Marathi

कोणी हळदीसाठी जात होतं, तर कोणी लग्नावरुन परतत होतं पण नियतीने…; महाराष्ट्रात 24 तासात काय घडलं?

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे भीषण सत्र सुरू असून सातारा, बीड, बुलढाणा आणि संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाचे कार्य आणि कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगी झालेल्या या अपघातांनी राज्याला हादरवून सोडले आहे. या सर्व घटनांचा सविस्तर आढावा येथे वाचा.

Go to News Site