Collector
अचानक आले… ओतली शाई… त्यांच्याकडे पिस्तूलही… जिवे मारण्याचा होता डाव…आळंदीत नेमकं घडलं काय? विकास लवांडेंचा गंभीर आरोपाने खळबळ | Collector
अचानक आले… ओतली शाई… त्यांच्याकडे पिस्तूलही… जिवे मारण्याचा होता डाव…आळंदीत नेमकं घडलं काय? विकास लवांडेंचा गंभीर आरोपाने खळबळ
TV9 Marathi

अचानक आले… ओतली शाई… त्यांच्याकडे पिस्तूलही… जिवे मारण्याचा होता डाव…आळंदीत नेमकं घडलं काय? विकास लवांडेंचा गंभीर आरोपाने खळबळ

Vikas Lavande Ink Thrown case fir against Sangram Bhandare: विकास लवांडे यांनी शाईफेक प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. हभप संग्राम भंडारे आणि साथीदार अचानक आले. त्यांनी शाई ओतली. त्यांच्याकडे पिस्तूल होते आणि त्यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप लवांडे यांनी भंडारे यांच्यावर केला आहे.

Go to News Site