Collector
Rohit Sharma : रोहित शर्माला समोर पाहून तिला काय करु नी काय नको असं झालं, पण त्याची चिडचिड झाली VIDEO | Collector
Rohit Sharma : रोहित शर्माला समोर पाहून तिला काय करु नी काय नको असं झालं, पण त्याची चिडचिड झाली VIDEO
TV9 Marathi

Rohit Sharma : रोहित शर्माला समोर पाहून तिला काय करु नी काय नको असं झालं, पण त्याची चिडचिड झाली VIDEO

Rohit Sharma : हॅमिस्ट्रिंग इंजरीमुळे रोहित शर्मा या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून पाच सामने खेळू शकला नाही. वानखेडे स्टेडियमवर लखनऊन सुपर जायंट्स विरुद्ध त्याने पुनरामगन केलं. त्याने 44 चेंडूत 84 धावा फटकावून दमदार पुनरागमन केलं.

Go to News Site