Collector
Alandi | Vikas Lawande | आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक | Collector
Alandi | Vikas Lawande | आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक
TV9 Marathi

Alandi | Vikas Lawande | आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक

वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आळंदीत मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज सकाळी शाईफेक करण्यात आली. हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Go to News Site