Collector
SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही… | Collector
SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही…
TV9 Marathi

SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही…

या वर्षीच्या दहावीच्या निकालात अनेक लक्षवेधी गोष्टी समोर आल्या आहेत. सोलापूरमधील दोन विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात हुबेहूब 35 गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात एका विद्यार्थिनीने गंभीर आजारावर मात करत यश मिळवले. तर नागपुरातील जुळ्या भावंडांना 97.2% समान गुण मिळाल्याने तेही चर्चेचा विषय ठरले आहेत. हा निकाल विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Go to News Site