Collector
Vikas Lavande Attack : तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे..विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेस आक्रमक | Collector
Vikas Lavande Attack : तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे..विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेस आक्रमक
TV9 Marathi

Vikas Lavande Attack : तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे..विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेस आक्रमक

Vikas Lavande Attack : "गांधीजींच्या हत्येचे तुम्ही समर्थन करणार असाल तर हे निषेधार्ह आहे. पंतप्रधान जगाच्या बाहेर जातात, तेव्हा गांधीजींच्या चरणी लीन होतात. भाजप प्रणित या सर्व गुंडांचा, हल्लेखोरांचा बंदोबस्त करणे राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे"

Go to News Site