इन्शाल्लाह निदा खानला…, नाशिक टीसीएस प्रकरणात असदुद्दीन ओवैसी यांचं सर्वात मोठं वक्तव्य | Collector
TV9 Marathi
इन्शाल्लाह निदा खानला…, नाशिक टीसीएस प्रकरणात असदुद्दीन ओवैसी यांचं सर्वात मोठं वक्तव्य
आज छत्रपती संभाजीनगमध्ये एमआयएमची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाशिक टीसीएस प्रकरणावर बोलताना निदा खानबद्दल मोठं विधान केलं आहे.