Collector
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्… एमआयएम नेते ओवेसी नेमकं काय म्हणाले? | Collector
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्… एमआयएम नेते ओवेसी नेमकं काय म्हणाले?
TV9 Marathi

FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्… एमआयएम नेते ओवेसी नेमकं काय म्हणाले?

एमआयएमचे नेते Asaduddin Owaisi यांनी निदा प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितले की, FIR दाखल होण्यापूर्वीच निदाचं ट्रान्सफर झालं होतं, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संशय निर्माण होत आहे. त्यानंतर त्यांनी अनेक आमदार खासदारांवर गुन्हे आहेत मग मतीन पटेलवरच प्रश्न का? असा सवालही त्यांनी केला.

Go to News Site