Collector
महानआर्यमन सिंधिया यांना उद्यम क्षेत्रात मोठे यश; स्टार्टअप Ethara AI आणि अमेझॉन वेब सर्विसेस यांच्यात मोठा करार | Collector
महानआर्यमन सिंधिया यांना उद्यम क्षेत्रात मोठे यश; स्टार्टअप Ethara AI आणि अमेझॉन वेब सर्विसेस यांच्यात मोठा करार
TV9 Marathi

महानआर्यमन सिंधिया यांना उद्यम क्षेत्रात मोठे यश; स्टार्टअप Ethara AI आणि अमेझॉन वेब सर्विसेस यांच्यात मोठा करार

महानआर्यमन सिंधिया यांच्या Ethara AI नेअमेझॉन वेब सर्विसेस सोबत मोठी भागीदारी केली आहे. भारतात Next-Generation AI Infrastructure, Intelligent Agents आणि Autonomous Systems विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

Go to News Site