Collector
शाईफेक प्रकरणानंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, विकास लवांडे यांचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक | Collector
शाईफेक प्रकरणानंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, विकास लवांडे यांचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
TV9 Marathi

शाईफेक प्रकरणानंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, विकास लवांडे यांचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक

आळंदीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण आधीच तापलेले असताना या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ माजली आहे. हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Go to News Site