Collector
रविवारी मध्य रेल्वेच्या या मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम आणि हार्बरची काय स्थिती? | Collector
रविवारी मध्य रेल्वेच्या या मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम आणि हार्बरची काय स्थिती?
TV9 Marathi

रविवारी मध्य रेल्वेच्या या मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम आणि हार्बरची काय स्थिती?

मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर या रविवारी १० मे रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत असणार आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे.

Go to News Site