इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात चीन मोठी झेप घेत आहे. 11 मे पासून अशा एका इलेक्ट्रिक कारचे बुकिंग सुरू होत आहे, ज्यात 'सेमी-सॉलिड-स्टेट' बॅटरी वापरली आहे.