Collector
मोठी बातमी! राज ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून शाईफेकीसह सुपारीफेक | Collector
मोठी बातमी! राज ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून शाईफेकीसह सुपारीफेक
TV9 Marathi

मोठी बातमी! राज ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून शाईफेकीसह सुपारीफेक

जालना शहरात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्त्यांकडून ही शाईफेक करण्यात आली असून, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात घडली. गुणरत्न सदावर्ते यांचे वाहन परिसरात येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर शाईफेक केली.

Go to News Site