TV9 Marathi
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील महिला सुत्रधार निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Go to News Site